⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

प्रमोशन Tab सन २०२०-२०२१ साठी सरल साईटला Active....

Promotion Tab Active for saral site for the year 2020-2021

प्रमोशन Tab सन २०२०-२०२१ साठी सरल साईट ला Active ..
शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे.

प्रमोशन करते वेळी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
  • १. प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे.
  • २. प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट Approve कराव्यात.
  • ३. शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल.
  • ४. काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.

TAG:-education maharashtra gov in# education Maharashtra# school education and sports department# school education Maharashtra#सरलसाईटप्रमोशन Tab

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम