दि.. १७ ऑक्टोबर २०२० वार - शनिवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १८७)*
*आजचा विषय - परिसर अभ्यास १/भूगोल/मूल्य शिक्षण*
*इयत्ता पहिली व दुसरी*
आता कचरा नाही : वास्तविक जीवनातील समस्यांसाठी आपण काय करू शकतो?
*इयत्ता तिसरी*
घटक - आपली पाण्याची गरज
*इयत्ता - चौथी*
घटक - घरगुती उपचार व अंधश्रद्धा
*इयत्ता पाचवी*
घटक - अन्न साखळी
*इयत्ता सहावी*
घटक - तापमापक
*इयत्ता सातवी*
घटक - हवेचा दाब प्रस्तावणा
*इयत्ता आठवी*
घटक - आर्द्रता व ढग
*इयत्ता नववी*
घटक - भौगोलिक क्षेत्रभेट
*इयत्ता दहावी*
घटक - लोकसंख्या 1
*उपक्रम १७१*
बालमित्रांनो, शिक्षणामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यात, समाजात आणि आपल्या देशामध्ये कोणते बदल होत असतील किंवा होतील आणि त्याने आपल्याला, समाजाला आणि देशाला काय फायदा होईल याबद्दल आज विचार करा. आपले भावंडे / मित्र - मैत्रिणी यांसोबत चर्चा करा.
*उपक्रम १७२*
तुम्ही ज्यावेळी दुःखी वा नाखूष असता म्हणजे नक्की त्या वेळी तुम्हाला कसे वाटत असते, तुमची शाररिक प्रतिक्रिया कशी असते, तुम्ही इतरांसोबत कसे वागता याबद्दल आपले भावंडे, मित्रमैत्रिणी यांच्याशी चर्चा करा. तसेच दिवसभरात किंवा सामान्यपणे कोणकोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला दुःख होते आणि त्या गोष्टीमागील कारण याबद्दल विचार करा.
*
COMMENTS