शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला-१०१)
दि..२३ जुलै २०२० वार -
गुरूवार
उपक्रम
९
आपल्या घरात अश्या कोणत्या वस्तू आहेत ज्या सध्या कोणीच
वापरत नाही? त्यांची यादी करा व त्या वस्तू आपण कश्या
वापरू शकतो या बद्दल आपल्या पालकांशी चर्चा करा.
उपक्रम
१०
तुम्ही कोणाला आपला आदर्श व्यक्ती म्हणाल व त्या व्यक्ती
मधले कोणते गुण तुम्ही आत्मसात करू इच्छिता या बद्दल आपल्या पालकांशी/ शिक्षकांशी
चर्चा करा.
आजचा
विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला
इयत्ता
पहिली
घटक - तरंगणारी होडी
इयत्ता
दुसरी
घटक - फुलांचे मंडळ १
इयत्ता
तिसरी
घटक - टिकल्यांची कलाकृती - गणपती
इयत्ता
- चौथी
घटक - शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र
निजामशहा व आदिलशहा
इयत्ता
पाचवी
घटक - इतिहास म्हणजे काय?
इतिहास आणि आपण
भूतकाळ आणि भविष्यकाळ
इयत्ता
सहावी
घटक - भारतीय उपखंड आणि इतिहास
भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये भाग १
भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये भाग २
इयत्ता
सातवी
घटक - इतिहासाची साधने
लिखित साधने भाग २
भौतिक साधने भाग १
इयत्ता
आठवी
घटक - इतिहासाची साधने
मौखिक साधने
लिखित साधने
नकाशे व आराखडे
इयत्ता
नववी
घटक - इतिहासाची साधने
वृत्तपत्रे
भौतिक साधने
मौखिक साधने
इयत्ता
दहावी
घटक - इतिहास लेखन : पाश्चात्य परंपरा
इतिहास लेखनाची परंपरा
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS