शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १६२)
दि.. २२ सप्टेंबर २०२० वार -मंगळवार
आजचा
विषय - परिसर अभ्यास १/स्पोकन इंग्लिश/ विज्ञान
इयत्ता
पहिली व दुसरी
स्पोकन इंग्लिश
Words with ee
इयत्ता
तिसरी
घटक - आपले गाव आपले शहर-गाणे
इयत्ता
चौथी
घटक - हवा
इयत्ता
पाचवी
घटक - आपणच सोडवू आपले प्रश्न- समस्या निवारण
इयत्ता
सहावी
घटक - पदार्थ आपल्या वापरातील- पदार्थांची निर्मिती
इयत्ता
सातवी
घटक - गती बल व कार्य- न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम
इयत्ता
आठवी
घटक - धातू-अधातू (प्रस्तावना)
इयत्ता
नववी
घटक - परिसंस्थेतील उर्जाप्रवाह (प्रस्तावना)
इयत्ता
दहावी
घटक - विज्ञान भाग -1 विद्युतधारा-
सुवाहक, दुर्वाहक, वाहकाची रोधकता
उपक्रम
१२३
शनिवार (दि.१९ सप्टेंबर) रोजी झालेल्या जागतिक किनारपट्टी
स्वच्छता दिनानिमित्ताने भारताला आणि महाराष्ट्राला किती किमी किनारपट्टी लाभलेली
आहे याची माहिती मिळवा. सध्या किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची घाण वा प्रदूषण आढळून
येते आणि त्यामुळे काय नुकसान होते याबाबत आपल्या भावंडांसोबत / मित्र- मैत्रिणी
यांच्यासोबत चर्चा करा.
उपक्रम
१२४
कंटाळा म्हणजे काय याचा विचार करा. तुम्ही आणि घरातील सदस्य
कंटाळा घालवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करता याची यादी करा.
शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो, गेले
१५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून अभ्यासमाला अविरतपणे चालू आहे. तरी या १५० दिवसांमध्ये आपणास / आपल्या
विद्यार्थ्याना अभ्यासमाला कशी वाटली हे जाणून घेण्यासाठी हा फॉर्म भरून घेत आहोत.
कृपया विनंती आहे की, मोकळेपणाने आपला अभिप्राय नोंदवावा.
https://forms.gle/3EhAXVrR78LACbkr6
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS