शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १९७)
दि.. २७ ऑक्टोबर २०२० वार -मंगळवार
आजचा विषय - परिसर अभ्यास १/स्पोकन
इंग्लिश/ विज्ञान
इयत्ता पहिली व दुसरी
स्पोकन इंग्लिश
Words containing letters
with same sound
इयत्ता तिसरी
घटक - आपले शरीर
इयत्ता चौथी
घटक - नकाशा आणि खुणा
इयत्ता पाचवी
घटक - सर्वांसाठी अन्न- शेती
इयत्ता सहावी
घटक - आपली अस्थिसंस्था व त्वचा-
त्वचा
इयत्ता सातवी
घटक - आपत्ती व्यवस्थापन- इतिहासात
डोकावताना
इयत्ता आठवी
घटक - पेशी व पेशीअंगके- पेशीचे
भाग
इयत्ता नववी
घटक - पर्यावरणीय व्यवस्थापन-
हवामान
इयत्ता दहावी
घटक - विज्ञान भाग-1 उष्णता-प्रस्तावना
उपक्रम १९३
बाल मित्रमैत्रिणींनो, दिशांबद्दल
तुम्हा सर्वांना माहिती असेलच जसे की,पूर्व, पश्चिम इत्यादी.
बरोबर. तर मग एक आता कोरा कागद घ्या. कागदाच्या बरोबर मध्ये तुमचे घर आहे असे समजा
आणि एक छोटेसे वर्तूळ वा लहानसे घराचे चित्र काढा. आता तुमच्या घरापासून आजूबाजूला
कोणकोणत्या दिशांना कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि त्या घरापासून किती जवळ किंवा लांब
आहेत याचे चित्र कागदावर रेखाटा. सर्व दिशांच्या गोष्टी येणे आवश्यक आहे. उदा. शेत, तुमच्या मित्राचे
/ मैत्रिणीचे घर, जनरल स्टोअर, विहीर, शाळा इत्यादी.
उपक्रम १९४
आता तुम्ही वरीलप्रमाणे तयार
केलेले चित्र आपल्या भावंडांना / मित्र मैत्रिणींना दाखवा आणि त्याचे वर्णन
इंग्रजीमधून करण्याचा प्रयत्न करा. याकरिता तुम्ही पालक / शिक्षक यांची मदत घेऊ
शकता.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS