शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १०६)दि..२८ जुलै २०२० वार -
मंगळवार
उपक्रम
१९
आपल्या आजी आजोबांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता? आपल्या
पालकांशी चर्चा करा. आपल्या आजी आजोबांच्या आयुष्यातील एखादा गंमतशीर प्रसंग जाणून
घ्या. त्यांना रोज मदत करा.
उपक्रम
२०
तुम्ही जेव्हा चुकीचे वागलात असा एखादा प्रसंग आठवा. तेव्हा
तुम्हाला काय वाटले व तुम्ही त्यातून काय शिकलात यावर आपल्या पालकांशी/शिक्षकांशी
चर्चा करा.
आजचा
विषय - परिसर अभ्यास - १/विज्ञान/सहशालेय उपक्रम
इयत्ता
पहिली
घटक- रंगीत बटनांची कलाकृती -
मासा
इयत्ता
दुसरी
बांगड्यांची कलाकृती - फोटोफ्रेम
इयत्ता
तिसरी
पाठ - आपल्या अवतीभवती
कशापासून काय मिळेल?
इयत्ता
- चौथी
पाठ - सजीवांचे
परस्परांशी नाते
ऋतुमानानुसार सजीवांमध्ये होत जाणारे बदल
इयत्ता
पाचवी
पाठ - पृथ्वीचे फिरणे
पृथ्वीचे परिवलन
इयत्ता
सहावी
पाठ - सजीवसृष्टी
सजीवांची लक्षणे
इयत्ता
सातवी
पाठ - वनस्पती : रचना व कार्य
फुले, फळे व बिया
इयत्ता
आठवी
पाठ - आरोग्य व रोग
इयत्ता
नववी
पाठ - कार्य आणि ऊर्जा
प्रस्तावना
इयत्ता
दहावी
पाठ - अनुवंशिकता व उत्क्रांती
प्रस्तावना
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e
learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages
of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS