शाळा बंद..पण शिक्षण आहे
दि..१९ ऑगस्ट २०२० वार -बुधवार
(अभ्यासमाला- १२८)
आजचा विषय - गणित
इयत्ता - पहिली
घटक - फरक ओळखा
प्रस्तावना
इयत्ता दुसरी
घटक - संख्या वाचूया - लिहूया
६१ ते १०० पर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन
इयत्ता - तिसरी
घटक - नाणी आणि नोटा
इयत्ता - चौथी
घटक - भागाकार भाग १
भागाकार करा
इयत्ता - पाचवी
घटक - कोन
कोनाचे घटक व नाव
इयत्ता - सहावी
घटक - स्तंभालेख
स्तंभालेख काढणे
इयत्ता - सातवी
घटक - घातांक
संख्या घातांकीत रूपात लिहिणे
इयत्ता - आठवी
घटक - विस्तार सूत्रे
आयत आणि चौरस यांच्या क्षेत्रफळाच्या साह्याने (x+a) (x+b) यांचा विस्तार करणे
इयत्ता- नववी
घटक - त्रिकोण
प्रस्तावना
त्रिकोणांची एकरूपता
इयत्ता - दहावी
घटक - वर्तुळ
वर्तुळाच्या स्पर्शिकांची संख्या भाग १
वर्तुळाच्या स्पर्शिकांची संख्या भाग २
उपक्रम ६३
पोळा हा सण का साजरा केला जातो? बैल
हा प्राणी शेती साठी महत्वाचा का आहे? या बद्दल आपल्या
पालकांना विचारा. शेतीसाठी कोणकोणते प्राणी आपल्याला मदत करतात याबद्दलही माहिती
घ्या.
उपक्रम ६४
गणिती गंमत!
टप्पा १: १ ते १०० मधली आपली आवडीची संख्या निवडा.
टप्पा २: या संख्येला ३ ने गुणा.
टप्पा ३: आलेल्या उत्तरामध्ये ६ ची बेरीज करा.
टप्पा ४: त्यानंतर आलेल्या संख्येचा ३ ने भागाकार करा.
टप्पा ५: तुम्ही निवडलेली पहिली संख्या आता स्टेप ४ मध्ये
आलेल्या संख्ये मधून वजा करा...काय उत्तर आले?
वरील टप्पे इतर संख्यांसाठी करा. उत्तर नेहमी २ असेच येईल.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS