दि. ६ नोव्हेंबर २०२० वार - शुक्रवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- २०७)
बाल मित्र मैत्रिणींनो, दिवाळी
सण काही दिवसांवर आला आहे आणि नक्कीच तुम्ही दिवाळीची तयारी सुरू केली असेलच. तरी
तुम्हा सर्वाना मदतीसाठी, दिवाळीच्या तयारीसाठी आपली
अभ्यासमाला सुद्धा तयार झालेली आहे. आजपासून दररोज दिवाळीनिमितचे आई साहित्य जसे
की घराच्या घरी कंदील कसा तयार करावा, विविध रांगोळीचे
पर्याय इत्यादी साहित्य पाठवण्यात येईल.
आजचा विषय - दिवाळी उत्सव
रांगोळी
Rangoli design using flowers and diyas
ग्रीटिंग कार्ड
Greeting card for Diwali wishes
आणि हो, तुम्ही केलेले साहित्य,
तुमचा अनुभव आमच्या सोबत जरूर शेअर करा. तुम्ही खाली दिलेल्या गुगल
फॉर्मवर बनविलेल्या साहित्याचा, रांगोळीचा फोटो पाठवू शकता.
https://forms.gle/8AUBDQMyntUrifpo9
उपक्रम २१३
बाल मित्र मैत्रिणींनो, प्रत्येक
ऋतूनुसार आहारामध्ये बदल होत असतो. तरी हिवाळ्यामध्ये आपला आहार (जेवण किंवा
खाणेपिणे) कसा असला पाहिजे, कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात
याबाबात आपल्या पालकांकडून / शिक्षकांकडून माहिती मिळवा.
उपक्रम २१४
सोबतच,प्रत्येक ऋतूनुसार
भाजीपाला आणि फळे सुद्धा बदलत असतात. तरी हिवाळ्यातच चांगल्या उगवतात अशा भाज्या
आणि फळे यांची माहिती आपल्या पालकांकडून घ्या.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS