दि. ३१ ऑक्टोबर २०२० वार - शनिवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- २०१)
आजचा विषय - परिसर अभ्यास १/भूगोल/मूल्य शिक्षण
इयत्ता पहिली व दुसरी
मूल्य शिक्षण- स्वच्छतादूत
इयत्ता तिसरी
घटक - शुद्ध पाण्याचे गुणधर्म
इयत्ता - चौथी
घटक - नकाशा आणि खुणा
इयत्ता पाचवी
घटक - कुटुंबातील मूल्ये
इयत्ता सहावी
घटक - महासागराचे महत्व
इयत्ता सातवी
घटक - प्रदेशाची उंची व हवेचा दाब
इयत्ता आठवी
घटक - महासागराची तलरचना
इयत्ता नववी
घटक - अंतर्गत हालचाली - प्रस्तावना
इयत्ता दहावी
घटक - मानवी वस्ती
उपक्रम २०१
बालमित्रांनो, ३१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. तरी यानिमित्ताने एकता या शब्दाचा अर्थ आणि त्याचे सामाजिक महत्व याबद्दल आपले पालक / शिक्षक यांकडून जाणून घ्या.
उपक्रम २०२
तुम्हाला उमगलेला एकता या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन सामाजिक एकतेने माझा वैयक्तिक पातळीवर, समाजाचा आणि देशाचा काय फायदा होत असेल आणि त्यासोबतच तुम्ही वैयक्तिक पातळीवर सामाजिक एकता जपण्यासाठी आता आणि मोठेपणी काय कराल याबाबत विचार करा आणि आपले शिक्षक, पालक यांच्याशी चर्चा करा.
COMMENTS