शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १०५)
दि..२७ जुलै २०२० वार - सोमवार
उपक्रम १७
संतुलित आहाराचा अर्थ आपल्या पालकांना /शिक्षकांना विचारा.
पाले भाज्या खाण्याचे काय फायदे आहेत हे जाणून घ्या. आज आपल्या घरी असलेल्या
पालेभाज्यांची यादी करा व त्यांचे चित्र काढा.
उपक्रम १८
घरी जेवायला आज काय काय केले आहे ते पहा. कागदावर ताटाचा
गोल काढून ते पदार्थ ताटात काढा आणि जवळच त्यांची नावे लिहा. ती बरोबर आहेत का
तपासून घ्या. रोज एखादा पदार्थ कसा तयार करतात हे करताना नीट पहा. समजले नाही तर
विचारा. पदार्थ आवडला तर 'छान झाले आहे' असे
पालकांना सांगायला विसरू नका. त्यांना मदत करुका असेही रोज विचारा.
आजचा विषय - मराठी
इयत्ता पहिली
पाठ - बीज
इयत्ता दुसरी
पाठ - डिंगोरी
इयत्ता तिसरी
पाठ - पडघमवरती टिपरी पडली
इयत्ता - चौथी
पाठ - आम्हालाही हवाय
मोबाईल
इयत्ता पाचवी
पाठ - वल्हवा रं वल्हवा
इयत्ता सहावी
पाठ - गवत फुला रे गवत फुला
इयत्ता सातवी
पाठ - स्वप्न विकणारा माणूस
इयत्ता आठवी
पाठ - माझ्या देशावर माझे प्रेम आहे
इयत्ता नववी
पाठ - एक होती समई
इयत्ता दहावी
पाठ - बोलतो मराठी
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS