शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १८९)
दि.. १९ ऑक्टोबर २०२० वार -सोमवार
आजचा विषय - मराठी
इयत्ता - पहिली
पाठ - चित्र बघ नाव सांग
इयत्ता - दुसरी
पाठ - चुली वरची खीर
इयत्ता - तिसरी
पाठ - खजिना शोध
इयत्ता - चौथी
पाठ - गोष्ट पूर्ण करा
इयत्ता - पाचवी
पाठ - कारागिरी
इयत्ता - सहावी
पाठ - दुखणं बोटभर
इयत्ता - सातवी
पाठ - अनामविरा
इयत्ता - आठवी
पाठ - संत तुकाराम
इयत्ता- नववी
पाठ - प्रीतम
इयत्ता - दहावी
पाठ - सोनाली
उपक्रम १७५
आपण शाळा बंद झाल्यापासून मराठी भाषेमध्ये / विषयात कोणते
नवीन शब्द, वाक्यप्रचार आणि वाक्य शिकलात याची यादी
करा. त्यांचा अर्थ आपल्या शिक्षकांसमोर / पालकांसमोर मांडून तो बरोबर आहे का हे
तपासा.
उपक्रम १७६
आता तुम्ही यादी केलेल्या शब्दांना, वाक्यांना
धरून एखादी गोष्ट किंवा कविता तयार करा आणि ती गोष्ट वा कविता आपल्या भावंडांसमोर
/ मित्र मैत्रिणींसमोर सादर करा आणि तिचा अर्थही समजावून सांगा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS