शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १७७)
दि.. ०७ ऑक्टोबर २०२० वार -बुधवार
आजचा
विषय - गणित
इयत्ता
पहिली
घटक - ७ ची ओळख व लेखन
इयत्ता
दुसरी
घटक - टप्प्याने संख्या मोजू या - प्रस्तावना
इयत्ता
तिसरी
घटक - आकृतिबंध- संख्यांचे आकृतिबंध
इयत्ता
चौथी
घटक - कालमापन- घटनांचा क्रम
इयत्ता
पाचवी
घटक - विभाज्य आणि विभाजक - विभाज्यातेच्या कसोट्या
इयत्ता
सहावी
घटक - विभाज्यता- 4 ची विभाज्यतेची
कसोटी
इयत्ता
सातवी
घटक - बैजिक राशी व त्यांवरील क्रिया- बैजिक राशींची
उदाहरणे
इयत्ता
आठवी
घटक - चलन- काळ, काम, वेग
इयत्ता
नववी
घटक - गणित भाग-2, चौकोन - आयत, समभुज चौकोन आणि चौरस यांचे विशेष गुणधर्म
चौकोन- समांतर रेषांच्या कसोट्या
इयत्ता
दहावी
घटक - गणित भाग-1 अंकगणित श्रेढी- चतुर
शिक्षिका
अंकगणित श्रेढी- सोडवलेली उदाहरणे
उपक्रम
१५१
आज आपण पाढयांबद्दल गंमत पाहणार आहोत. वहीच्या एका पानावर
एका बाजूला एक असे १ ते १० पाढे लिहून काढा. म्हणजेच १ च्या बाजूला २ चा पाढा, बाजूला
३ चा पाढा असे १० च्या पाढ्यापर्यंत लिहा. आणि मग लिहिलेल्या पाढ्यांकडे बघा.
तुम्हांला पाढ्यांमध्ये / काही ठिकाणी गंमत दिसेल.
त्या गंमती आपले पालक / भावंडे / मित्र मैत्रिणी आणि शिक्षक यांना दाखवा. आवश्यकता
भासल्यास शिक्षकांची मदत घ्या.
उपक्रम
१५२
तुमच्या शरीराच्या अवयवांकडे बघा आणि त्या अवयवांची ठेवणं
कशी आहे, ते कोणत्या आकारात आहेत ते पहा. उदा. हात, हाताची बोटे, नाक इत्यादी. ते अवयव त्याच स्वरूपात /
आकारात का आहेत आणि त्यांचा आकार बदलला तर काय होईल याबद्दल विचार करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS