दि. २४ ऑक्टोबर २०२० वार - शनिवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १९४)
आजचा विषय - परिसर अभ्यास १ / मूल्य शिक्षण / भूगोल
इयत्ता - पहिली व दुसरी
पाठ - Making of no cost mask
इयत्ता - तिसरी
पाठ - पाणी नक्की येते कोठून
इयत्ता - चौथी
पाठ - दिशा व नकाशा
इयत्ता - पाचवी
पाठ - अन्नसाखळी, अन्न साखळीतील मुख्य अन्न
वनस्पती, अन्नजाळे
इयत्ता - सहावी
पाठ - तापमानाचे असमान वितरण
इयत्ता - सातवी
पाठ - प्रस्तावना-वारे
इयत्ता - आठवी
पाठ - सागरतळ व रचना प्रस्तावना
इयत्ता- नववी
पाठ - क्षेत्राची निवड
इयत्ता - दहावी
पाठ - लोकसंख्या 2
उपक्रम १८७
बालमित्रांनो, सध्या देशभरातून मान्सून
परतण्याची प्रक्रिया सुरू आहे. मान्सून परतणे म्हणजे काय, ती
प्रक्रिया नक्की काय असते, कशी घडते, आणि
त्याचा होणारा परिणाम याबद्दलची माहिती आपण स्वतः शक्य असल्यास नेटवर शोधून वा
आपल्या शिक्षकांकडून मिळवा. सोबतच, मान्सून बद्दल अधिक
माहिती जाणून घ्या.
उपक्रम १८८
आपल्या देशात सर्वात जास्त आणि सर्वात कमी पाऊस कोठे कमी
पडतो आणि त्यामुळे त्या दोन्ही प्रदेशात काय परिणाम होत असेल याची माहिती मिळवा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS