शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १९५)
दि.. २५ ऑक्टोबर २०२० वार -रविवार
आजचा विषय - सहशालेय उपक्रम
आरोग्य आणि सुरक्षा
औषधांचा गैरवापर केल्याने होणारे धोके
ओरिगामी
Long box with lid
अवांतर वाचन
Story weaver: जादव आणि जंगलं
संगीत
Tabla lesson 1- Basic information
मजेत शिकूया विज्ञान
Bottle Turbine
संगणक माहिती
स्लाईड मध्ये अक्षराचा समावेश
चित्रकला
चित्रकला - संकल्पचित्र रेखांकन व रंगकाम
उपक्रम १८९
बाल मित्र मैत्रिणींनो, रंग
किती महत्वाचे असतात हे आपल्या सर्वाना माहिती आहे. पण समजा जर रंग नसतेच, त्यांचा शोध लागला नसता तर काय झाले असते, काही
अडचणी निर्माण झाल्या असत्या का आणि कोणत्या याबाबत विचार करा. आपल्या भावंडांसोबत
/ मित्र मैत्रिणींसोबत चर्चा करा.
उपक्रम १९०
बाल मित्र मैत्रिणींनो, तुमच्या
घरातील सर्व वस्तूंचे निरीक्षण करा आणि घरात सर्वात जास्त कोणत्या रंगाच्या वस्तू
आहेत ते पहा. तुम्हाला आवडणारा रंग कोणता आणि घरातील कोणत्या वस्तू तुम्हाला
आवडणाऱ्या रंगात हव्या होत्या आणि सोबतच जर सर्व वस्तू एकाच रंगात असत्या तर कसे
दिसले असते याचा विचार करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS