शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १२६)
दि..१७ ऑगस्ट २०२० वार -सोमवार
आजचा विषय - मराठी
इयत्ता - पहिली
पाठ - चित्र बघ. नाव सांग.
इयत्ता - दुसरी
पाठ - चंपकला शाबासकी मिळाली
इयत्ता - तिसरी
पाठ - हिक्के होक्के मरांग
इयत्ता - चौथी
पाठ - लेखन क्षमता
इयत्ता - पाचवी
पाठ - विरामचिन्हे
इयत्ता - सहावी
पाठ - वारली चित्रकला
इयत्ता - सातवी
पाठ - भांड्यांच्या दुनियेत
इयत्ता - आठवी
पाठ - स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
इयत्ता- नववी
पाठ - मी वाचवतोय
इयत्ता - दहावी
पाठ - वस्तू
उपक्रम ५९
आपल्या मराठीच्या पाठयपुस्तकातील आपली आवडती कविता कोणती? त्या
कवितेमध्ये काय माहिती दिली आहे? यावर विचार करा. कोणत्याही
कवितेचा अर्थ समजण्यासाठी काय करावे यावर आपल्या शिक्षकांशी चर्चा करा.
उपक्रम ६०
तुम्ही २४ तासात काय काय करता? किती
वेळ झोपता, किती वेळ अभ्यास करता, खेळता
इत्यादी हे लिहून काढा. यातील कोणती क्रिया करायला तुम्हाला आवडतं व कोणती क्रिया
आवडत नाही यावर विचार कर. त्या बद्दल आपल्या भावंडांशी, पालकांशी
चर्चा करा
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS