शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १५७)
दि.. १७ सप्टेंबर २०२० वार
-गुरूवार
आजचा
विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला
इयत्ता
पहिली व दुसरी
घटक - कला व हस्तकला - टाकाऊ पासून टिकाऊ - मंडळ कला 1
इयत्ता
तिसरी
घटक - कला व हस्तकला - फुलांच्या कलाकृती - फुलांचे मंडळ - 3
इयत्ता
चौथी
घटक - शिवरायांचे शिक्षण
वीरमाता जिजाबाईंची शिवरायांना शिकवण
शिवरायांचा नवा अंमल, शिवरायांचा विवाह
इयत्ता
पाचवी
घटक - उत्क्रांती
प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे
पृष्ठवंशीय प्राण्यांचे प्रकार
इयत्ता
सहावी
घटक - वैदिक संस्कृती
वैदिक वाड्:मय
यजुर्वेद संहिता
ब्रहमाण ग्रंथ
इयत्ता
सातवी
घटक - धार्मिक समन्वय
महानुभाव पंथ
सुफी पंथ
इयत्ता
आठवी
घटक - ब्रिटिश सत्तेचे परिणाम
मुलकी नोकरशाही
इंग्रजांची आर्थिक धोरणे
वाहतूक व दळणळण व्यवस्थेत सुधारणा
इयत्ता
नववी
घटक - महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी
शीतयुद्धानंतरचे जग
जगाचे द्विध्रुवीकरण
इयत्ता
दहावी
घटक - राजकीय पक्ष
उपक्रम
११३
जनगणना म्हणजे काय? ती किती वर्षाने
होते आणि कशाप्रकारे केली जाते? मागील जनगणना कधी झाली आणि
पुढील जनगणना कधी आहे? याबाबत माहिती मिळवा. सोबतच जनगणनेने
किमान कोणते १० फायदे होतात याची आपल्या पालक / शिक्षक यांच्याकडून माहिती मिळवा.
उपक्रम
११४
तुमच्या घराच्या परिसरातील ५ प्रकारची झाडे शोधा. त्या
झाडांचे कोणकोणते समान आणि वैविध्यपूर्ण फायदे आहेत याची माहिती मिळवा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS