शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १८४)
दि.. १४ ऑक्टोबर २०२० वार -बुधवार
आजचा विषय - गणित
इयत्ता पहिली
घटक - ८ ची ओळख व लेखन
इयत्ता दुसरी
घटक - बेरजेची गंमत
इयत्ता तिसरी
घटक - आकृतिबंध- अक्षरांचे आकृतिबंध
इयत्ता चौथी
घटक - कालमापन- लीप वर्ष
इयत्ता पाचवी
घटक - विभाज्य आणि विभाजक - मूळ आणि संयुक्त संख्या
इयत्ता सहावी
घटक - मसावी-लसावी - विभाजक ओळख
इयत्ता सातवी
घटक - बैजिक राशी व त्यांवरील क्रिया- द्विपदीला द्विपदीने
गुणणे
इयत्ता आठवी
घटक - चौकोन रचना व चौकोणाचे प्रकार - चौकोणाच्या तीन बाजू
व दोन कर्ण दिले असता चौकीन रचना करणे
इयत्ता नववी
घटक - गणित भाग-2, वर्तुळ- प्रस्तावना
वर्तुळ- वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म
इयत्ता दहावी
घटक - गणित भाग-1 अंकगणित श्रेढी- उदाहरण-4
अंकगणित श्रेढी- सोडवलेली उदाहरणे
उपक्रम १६५
बाल मित्र मैत्रिणींनो, आज
आपण एखाद्या संख्येला ९ ने गुणण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत. समजा ७९५ ला ९ ने
गुणायचे असेल तर सोप्या पद्धतीने कसे उत्तर काढाल? दिलेल्या संख्येच्या म्हणेजच येथे ७९५ च्या शेवटी ० लिहा - म्हणजेच ७९५०
झाले. त्यातून दिलेली संख्या म्हणजेच येथे ७९५ वजा करा. बघा किती उत्तर आले. ही
पद्धत वापरून कोणत्याही मोठ्या संख्येस आपण ९ ने गुणल्यावर किती उत्तर येईल ते
काढू शकतो. ही सोपी पद्धत आपले भावंडे / मित्र मैत्रिणी यांना दाखवा.
उपक्रम १६६
आपल्या घरातील सर्व मोठ्या सदस्यांना त्यांच्या लहानपणी
गणित विषय आवडायचा किंवा नाही ते विचारा. त्यामागील कारण जाणून घ्या. आणि सोबतच
सध्या त्यांना दिवसभरात कोणकोणत्या गोष्टींमध्ये गणितामुळे फायदा होतो आणि त्यांना
आता गणिताबद्दल वाटणारे महत्व याबद्दल जाणून घ्या.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS