दि. २६ सप्टेंबर २०२० वार - शनिवार
*
शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १६६)
*आजचा विषय - परिसर अभ्यास १ / भूगोल / मूल्य शिक्षण*
*इयत्ता - पहिली व दुसरी*
घटक - तीन R आणि पुनर्वापर व्हॅन
*इयत्ता - तिसरी*
घटक - आपल्या गावाची ओळख
*इयत्ता - चौथी*
घटक - हवा
*इयत्ता - पाचवी*
घटक १ - लिप वर्ष
घटक २ - ऋतुचक्र
*इयत्ता - सहावी*
घटक - पृथ्वीवर पडणारी सूर्याची किरणे
*इयत्ता - सातवी*
घटक १ - भरती ओहोटीची कारणे
घटक २ - भरती ओहोटीचे परिणाम
*इयत्ता - आठवी*
घटक १ - वातावरणातील आद्रता
घटक २ - निरपेक्ष आद्रता
*इयत्ता- नववी*
घटक १ - ज्वालामुखीचे परिणाम
घटक २ - खंडनिर्माणकारी हालचाली
*इयत्ता - दहावी*
घटक - हवामान
*उपक्रम १३१*
स्वतः सहित आपल्या घरातील सदस्यांचे निरीक्षण करा. दिवसभरात कोणती गोष्ट करताना किंवा दिवसभरात कोणत्या वेळी तुम्ही वा घरातील सदस्य जास्त आनंदी असता याचा विचार करा. त्यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न करा.
*उपक्रम १३२*
आपण विहीर, तलाव इत्यादींचे प्रदूषण कसे होते ते जाणून घेतले. त्याचप्रमाणे समुद्राचे प्रदूषण कशाने होते, त्यामागील कारणे आणि त्याने होणारे नुकसान याबद्दल माहिती मिळवा.
COMMENTS