शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १७६)
दि.. ०६ ऑक्टोबर २०२० वार -मंगळवार
आजचा
विषय - परिसर अभ्यास १/स्पोकन इंग्लिश/ विज्ञान
इयत्ता
पहिली व दुसरी
स्पोकन इंग्लिश
Words ending with y
इयत्ता
तिसरी
घटक - आपला आहार
इयत्ता
चौथी
घटक - पाहू तरी शरीराच्या आत- हृदय
इयत्ता
पाचवी
घटक - नकाशा- आपला सोबती- नकाशा पद्धती
इयत्ता
सहावी
घटक - पोषण आणि आहार- संतुलित आहार
इयत्ता
सातवी
घटक - स्थितीक विद्युत- घर्षण विद्युत
इयत्ता
आठवी
घटक - धातू आधातू- अधातूंचे रासायनिक गुणधर्म
इयत्ता
नववी
घटक - परिसंस्थेतील उर्जाप्रवाह - अन्न साखळी
इयत्ता
दहावी
घटक - विज्ञान भाग -2, पर्यावरणीय
व्यवस्थापन- पर्यावरण संवर्धन
उपक्रम
१४९
तुमच्या घरातील सदस्य, त्यांचे नाव,
त्यांचे आवडते खाद्यपदार्थ, त्यांचा स्वभाव,
त्यांना आवडणारा रंग अशा विविध गोष्टी एकत्रित करून त्याचे वर्णन
इंग्रजीमधून त्यांच्यासमोर मांडा.
उपक्रम
१५०
पावसाळ्यात आकाशात वीज चमकणे हे तुम्ही बघितले असेल किंवा
ऐकले असेल. वीज चमकताना पहिली नसेल तर मोठ्या व्यक्तींच्या मदतीने इंटरनेटचा वापर
मोबाईलवर बघा. तरी पावसाळ्यात वीज कशी चमकते आणि तिच्यापासून बचावासाठी काय करावे? आपल्याला
कोणता धोका असतो याबद्दल शिक्षक वा मोठ्या व्यक्ती यांकडून समजून घ्या.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS