दि..३१ ऑगस्ट २०२० वार -सोमवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १४०)
आजचा विषय - मराठी
इयत्ता - पहिली
पाठ - चित्र बघ नाव सांग
इयत्ता - दुसरी
पाठ - वडेश बहरला
इयत्ता - तिसरी
पाठ - मुग्धा लिहू लागली
इयत्ता - चौथी
पाठ - आम्ही आमचे अनुभव लिहितो
इयत्ता - पाचवी
पाठ - रंग जादूचे पेटी मधले
इयत्ता - सहावी
पाठ - सुगंधी सृष्टी
इयत्ता - सातवी
पाठ - थोरांची ओळख
इयत्ता - आठवी
पाठ - पाड्यावरचा चहा
इयत्ता- नववी
पाठ - यंत्रांनी केले बंड
इयत्ता - दहावी
पाठ - गवताचे पाते
उपक्रम ८१
जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी साठवण्यासाठी किंवा जमिनीत
जिरविण्यासाठी कोणते ५ वेगवेगळे उपक्रम राबविता येतील ते लिहून काढा आणि त्यावर
आपल्या पालक / भावंडे / मित्रमैत्रिणी यांसोबत चर्चा करा.
उपक्रम ८२
आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील आपणास जाणवणारे कोणतेही १० कठीण
शब्द आणि ५ वाक्य लिहून काढा आणि त्यांच्या अर्थाबाबत पालक / शिक्षक किंवा
मोठयांसोबत चर्चा करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS