दि.३० ऑक्टोबर २०२० वार -शुक्रवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- २००)
आजचा विषय - इंग्रजी
इयत्ता - पहिली
Topic - Happy Birthday
My Fruit Basket
इयत्ता - दुसरी
Topic - Introduction action song
इयत्ता - तिसरी
Topic - h-l-r-s
इयत्ता - चौथी
Topic - Introduction and activity
इयत्ता - पाचवी
Topic - The Little Red Hen
Introduction and activity
Introduction and activity
इयत्ता - सहावी
Topic - The Mouse Merchant
Introduction and Explanation
Activity of question answer
इयत्ता - सातवी
Topic - Teeny Tiny
Activity
Activity
इयत्ता - आठवी
Topic- Retirement from occupation
इयत्ता- नववी
Topic- Helen Keller and Anne Sullivan
Activity
Activity of question answer
इयत्ता - दहावी
Topic- Stopping By The Woods On A Snowy Evening
उपक्रम १९९
बाल मित्र मैत्रिणींनो, आज
जागतिक बचत दिन म्हणजेच आजचा दिवस हा बचतीचे महत्व याबाबत जागृती निर्माण
करण्यासाठी पाळला जातो. तरी यानिमित्ताने बचत म्हणजे काय, ती
कशी महत्वपूर्ण आहे आणि कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारे बचत करता येते याबाबत
आपल्या पालकांकडून जाणून घ्या. तसेच घरातील सदस्य कशाप्रकारे बचत करतात याबाबत
समजून घ्या.
उपक्रम २००
बाल मित्र मैत्रिणींनो, अमावास्या
आणि पौर्णिमा याबाबत आपणास माहिती असेलच. या दोन्ही गोष्टी किती दिवसांनी होतात
आणि त्यामागील कारण .जर माहिती नसेल तर आपल्या पालकांकडून / शिक्षकांकडून जाणून
घ्या. आज रात्री चंद्राचे निरीक्षण करा आणि आजच्या चंद्राचे वेगळेपण काय असून शकते
याचे निरीक्षण करा. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS