शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १७३)
दि. ३ ऑक्टोबर २०२० वार - शनिवार
आजचा
विषय - परिसर अभ्यास १ / भूगोल / मूल्यशिक्षण
इयत्ता
- पहिली व दुसरी
पाठ - वास्तविक जीवनातील परिस्थिती
इयत्ता
- तिसरी
पाठ - आपल्या गावाची ओळख गाणे
इयत्ता
- चौथी
पाठ - वस्त्राचे प्रकार आणि महत्व
इयत्ता
- पाचवी
पाठ - ऋतूचक्र
पाठ - चंद्रमास आणि तिथी
इयत्ता
- सहावी
पाठ - जमीन व पाणी यातील तापमानाची समानता
इयत्ता
- सातवी
पाठ - लाटा
इयत्ता
- आठवी
पाठ - करून पहा
पाठ - ढग
इयत्ता-
नववी
पाठ - ज्वालामुखी
इयत्ता
- दहावी
उपक्रम
१४३
आपले पालक / शिक्षक यांकडून एकता या शब्दाचा अर्थ जाणून
घ्या. वैयक्तिक, कुटुंब आणि समाज पातळीवर एकता महत्वपूर्ण
आहे का आणि असल्यास का याबद्दल विचार करा.
उपक्रम
१४४
आपण राहत असलेला परिसर भौगोलिकदृष्ट्या कोणत्या गोष्टींसाठी
प्रसिद्ध आहे उदा. पीक, फळे, किल्ला,धरण इत्यादी याची माहिती मिळवा आणि त्या गोष्टीचे महत्व जाणून घ्या.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS