शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १८६)
दि.. १६ ऑक्टोबर २०२० वार -शुक्रवार
आजचा विषय - इंग्रजी
इयत्ता - पहिली
Topic - This is my head
Requests
इयत्ता - दुसरी
Topic - Tony Tinker
इयत्ता - तिसरी
Topic - Apples and Bananas
We can read and write!
इयत्ता - चौथी
Topic - A Garden of words
Introduction and Explanation
Activity
इयत्ता - पाचवी
Topic - Words We Know
इयत्ता - सहावी
Topic - The Lion, the Man and the Statue
Explanation nouns
Practice examples
इयत्ता - सातवी
Topic - Two Fables
Activity
इयत्ता - आठवी
Topic- Try Again
Guess and tell what they are!
इयत्ता- नववी
Topic- Helen Keller and Anne Sullivan
Introduction and Explanation
Explain part of story
इयत्ता - दहावी
Topic- Informal letter
उपक्रम १६९
बाल मित्र मैत्रिणींनो, काल
15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिवस म्हणजेच हात
धुण्याचे महत्व पटवून देण्यासाठी साजरा केला जातो. तरी आपल्या सर्वांना हात
धुण्याचे महत्व आणि योग्य पद्धत याबद्दल माहीत झाले असेलच. नसेल तर आपले शिक्षक /
पालक यांच्याकडून जाणून घ्या. तुम्ही, तुमचे लहान भावंडे आणि
सोबतच घरातील सदस्य दिवसभरात प्रत्येक महत्वाच्या क्षणी हात धूत असालच. नसेल तर
त्यांना त्याबद्दलचे महत्व आणि त्याने होणारा फायदा याबद्दल सांगा.
उपक्रम १७०
आजचा 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक
अन्न दिन म्हणून साजरा केला जातो. तरी आपण दिवसभरात जे काही अन्न खातो त्यामुळे
आपणास काय फायदा होतो आणि ते अन्न आपणास कसे उपलब्ध होते याबद्दल विचार करा. जर
आपणास एक पूर्ण दिवस काहीच खाण्यास मिळाले नाही तर किंवा ज्यांना मिळत नसेल
त्यांची परिस्थिती कशी होईल किंवा होत असेल याबद्दल विचार करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS