शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १६४)
दि.. २४ सप्टेंबर २०२० वार
-गुरूवार
आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला
इयत्ता
पहिली व दुसरी
घटक - कला व हस्तकला - फुलांच्या कलाकृती - फुलांचे मंडळ - 3
इयत्ता
तिसरी
घटक - कला व हस्तकला - भाज्यांचे
बनवले ठसे - 2
इयत्ता
चौथी
घटक - स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा
प्रस्तावना
स्वराज्याची शपथ
इयत्ता
पाचवी
घटक - मानवाची वाटचाल
कुशल मानव ते आधुनिक मानव
इयत्ता
सहावी
घटक - वैदिक संस्कृती
शेती, पशुपालन
कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवन
इयत्ता
सातवी
घटक - शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
प्रस्तावना
गाव (मौजा)
इयत्ता
आठवी
घटक - 1857 चा स्वातंत्र्य लढा
पाइकांचा उठाव
राजकीय कारणे
इयत्ता
नववी
घटक - भारतापुढील अंतर्गत आव्हाने
प्रस्तावना
ऑपरेशन ब्लू स्टार
इयत्ता
दहावी
घटक - सामाजिक व राजकीय चळवळी
उपक्रम
१२७
आपल्या गावातील / राहत असलेल्या परिसरातले नदी / विहीर /
बोअरवेल / तलाव यांचे पाणी कसे प्रदूषित होते आणि त्याने काय नुकसान होते याबद्दल
विचार करा, माहिती मिळवा.
उपक्रम
१२८
तुम्ही राहत असलेल्या गावातील आणि तालुक्यातील कोणत्याही ५
पुरातण वास्तूंची माहिती मिळवा. ती वास्तू कोणी आणि कधी बांधली आणि इतिहासात
त्याचे काय महत्व होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS