शाळा
बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १५३)
दि.. १३ सप्टेंबर २०२० वार -रविवार
आजचा
विषय - सहशालेय उपक्रम
आरोग्य
आणि सुरक्षा
संतुलित आहाराचे महत्त्व
ओरिगामी
Shallow open top box
अवांतर
वाचन
चुस्कीत शाळेत जाते
संगीत
तबला वादन
मजेत
शिकूया विज्ञान
See coin in the water
संगणक
माहिती
ध्वनी प्रक्षेपित करणे
चित्रकला
बरणी, सुरई, हंडा रेखाटन व रंगकाम
उपक्रम
१०५
तुम्ही राहत असलेला जिल्हा कोणत्या वस्तूंच्या उत्पादनासाठी
प्रसिद्ध आहे, त्या वस्तू प्रामुख्याने कशासाठी वापरतात
आणि त्याकरीता कोणता कच्चा माल लागतो याबद्दल माहिती मिळवा
उपक्रम
१०६
व्यायामाचे शरीराला कोणते फायदे होतात याबद्दल माहिती
मिळवा. किमान १० फायदे लिहून काढा. तुम्ही कोणता व्यायाम करता आणि त्याचे काय
फायदे जाणवतात याचा विचार करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS