शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १३५)
दि..२६ ऑगस्ट २०२० वार -बुधवार
आजचा विषय - गणित
इयत्ता पहिली
घटक - १ ची ओळख व लेखन
इयत्ता दुसरी
घटक - गट करून मोजणी
दोन अंकी संख्यांतील अंकांची स्थानिक किंमत
इयत्ता तिसरी
घटक - नाणी व नोटा भाग २
इयत्ता चौथी
घटक - भागाकार भाग १
गुणाकार व भागाकार यांचा परस्पर संबंध
इयत्ता पाचवी
घटक - कोन
कोनाचे प्रकार
इयत्ता सहावी
घटक - स्तंभालेख
आलेख कागदाची ओळख
इयत्ता सातवी
घटक - घातांक
दोन संख्यांच्या गुणकाराचा व भागाकाराचा घात
इयत्ता आठवी
घटक - विस्तारसुत्रे
(a + b)^3
इयत्ता नववी
घटक - त्रिकोण
त्रिकोणाची मध्यगा
त्रिकोणांची समरूपता
इयत्ता दहावी
घटक - अंकगणिती श्रेढी
अंकगणिती श्रेढीचे n वे पद
अंकगणिती श्रेढीचे उपयोजन
उपक्रम ७१
आपल्या पालकांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय
प्रसंग कोणता होता या बद्दल विचारा. तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यातील आतापर्यंतचा
सर्वात अविस्मरणीय प्रसंग त्यांना सांगा.
उपक्रम ७२
गणित विषय तुम्हाला आवडतो का? हो
तर तो का आवडतो? नाही तर का नाही? याबद्दल
आपल्या पालकांशी आणि भावंडांशी चर्चा करा.
आपण गणेशोत्सवानिमित्त बनवलेल्या कलाकृतींचे फोटो किंवा
व्हिडीओ अपलोड करण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करून आपले नाव, जिल्हा
व शाळेची माहिती भरा आणि add file या बटनावर स्पर्श करून
अपलोड करावयाची फाईल निवडा आणि submit या बटनावर स्पर्श करा.
https://forms.gle/YUuSKdmE6sFCFsuw5
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS