शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १३४)
दि..२५ ऑगस्ट २०२० वार -मंगळवार
आजचा विषय - परिसर अभ्यास १/स्पोकन इंग्लिश/ विज्ञान
इयत्ता पहिली व दुसरी
स्पोकन इंग्लिश
Sound of letters
इयत्ता तिसरी
घटक - काळाची समज
इयत्ता चौथी
घटक - अन्नातील विविधता
इयत्ता पाचवी
घटक - कुटुंबातील मूल्ये
सहिष्णू वृत्ती
इयत्ता सहावी
घटक - पदार्थ : सभोवतालच्या अवस्था आणि गुणधर्म
पदार्थांचे गुणधर्म
इयत्ता सातवी
घटक - अन्नपदार्थांची सुरक्षा
अन्नबिघाडास कारणीभूत घटक
इयत्ता आठवी
घटक - अणूचे अंतरंग
डाल्टनचा अणुसिद्धांत
इयत्ता नववी
घटक - आम्ल, आम्लारी व क्षार
विद्युत अपघटन
इयत्ता दहावी
घटक - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
अपघटन अभिक्रिया
उपक्रम ६९
गणेशोत्सव कधी सुरु करण्यात आला? तो
कोणी सुरु केला व का? या बद्दल माहिती मिळवा. तुम्हाला हा सण
का आवडतो ? यावर विचार करा व आपल्या भावंडांशी चर्चा करा.
उपक्रम ७०
भारताच्या विविध राज्यांमध्ये कोण कोणते सण साजरे केले
जातात? याची यादी करा. यातील तुम्हाला कोणता सण सर्वात जास्त
आवडतो याबद्दल विचार करा.
आपण गणेशोत्सवानिमित्त बनवलेल्या कलाकृतींचे फोटो किंवा
व्हिडीओ अपलोड करण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करून आपले नाव, जिल्हा
व शाळेची माहिती भरा आणि add file या बटनावर स्पर्श करून
अपलोड करावयाची फाईल निवडा आणि submit या बटनावर स्पर्श करा.
https://forms.gle/YUuSKdmE6sFCFsuw5
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS