शाळा
बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- ९७)
दि..१९ जुलै २०२० वार - रविवार
आजचा
विषय - सहशालेय उपक्रम
उपक्रम
१
माझे कुटुंब, माझे आधारस्थान
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यामध्ये एक चांगली गोष्ट
शोधा आणि त्यांना सांगा.
उपक्रम
२
माझी आवडती वस्तू
आपल्या घरा मधली कोणती वस्तू तुम्हाला खूप आवडते व ती का
आवडते या बद्दल आपल्या पालकांशी/शिक्षकांशी संवाद साधा.
आपली
सुरक्षा
नाही म्हणा आणि निघून जा
ओरिगामी
पेपर फ्लॉवर
अवांतर
वाचन : जंगल शाळा
संगीत
चला गाऊ या गाणी
ऐ वतन, वतन मेरे
मजेत
शिकू या विज्ञान
फुगा आणि होडी
संगणक
माऊसचा इतिहास आणि प्रकार
चित्रकला
रेषा व रेषेचे प्रकार
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS