शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १५६)
दि.. १६ सप्टेंबर २०२० वार - बुधवार
आजचा विषय - गणित
इयत्ता
पहिली
घटक - ४ ची ओळख व लेखन
इयत्ता
दुसरी
घटक - चित्रात दाखवलेली
संख्या
इयत्ता
तिसरी
घटक - मापन- वजन
इयत्ता
चौथी
घटक - नाणी व नोटा- २० रुपयांचे सुट्टे करायचे म्हणजे
इयत्ता
पाचवी
घटक - वर्तुळ- वर्तुळाचा परिघ व वर्तुळकंस
इयत्ता
सहावी
घटक - सममिती- सममिती अक्ष
इयत्ता
सातवी
घटक - जोडस्तंभालेख
इयत्ता
आठवी
घटक - बैजिक राशींचे अवयव- प्रस्तावना
इयत्ता
नववी
घटक - गणित भाग-1 बहुपदी- शेष सिद्धांत 1
घटक - बहुपदी- शेष सिद्धांत 2
इयत्ता
दहावी
घटक - गणित भाग-1 अंकगणित श्रेढी- अंकगणित
श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज
घटक - अंकगणिती श्रेणीच्या प्रथम पदांची बेरीज -3
उपक्रम
१११
आज आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस. तरी यानिमित्ताने ओझोन म्हणजे
काय, त्याचा सजीव आणि पृथ्वीला काय फायदा होतो आणि सध्या
त्याबाबत काय परिस्थिती आहे याबाबत आपले पालक / शिक्षक यांच्याकडून माहिती मिळवा.
उपक्रम
११२
वातावरण बदल म्हणजे नक्की काय याची माहिती मिळवा. तुमच्या
घरातील मोठे सदस्य / पालक / शिक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांच्या लहानपणापासून
आतापर्यंत वातावरणात कोणते ५ बदल झालेले त्यांनी पाहिले आहेत याबदल त्यांच्याकडून
माहिती घ्या. त्यामुळे होणारा / झालेला परिणाम जाणून घ्या.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS