शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला-१९२)
दि.. २२ ऑक्टोबर २०२० वार -गुरूवार
आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला
इयत्ता पहिली व दुसरी
घटक - कला व हस्तकला - नांगर होडी
इयत्ता तिसरी
घटक - कला व हस्तकला - परीचे पंख
इयत्ता चौथी
घटक - स्वराज्याचे तोरण बांधले
स्वराज्याची पहिली राजधानी
इयत्ता पाचवी
घटक - मानवाची वाटचाल
प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती
इयत्ता सहावी
घटक - समाजातील विविधता
समाजातील विविधता
इयत्ता सातवी
घटक - संविधानाची उद्देशिका
लोकशाही राज्य
उद्देशिकेची मूल्ये
इयत्ता आठवी
घटक - भारताची सांसद
संविधान दुरूस्ती
लोकसभेचे अध्यक्ष
विधेयकाचे कायदयात रूपांतर होण्याची प्रक्रिया
इयत्ता नववी
घटक - भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
अर्थव्यवस्था
राजकीय नेतृत्व
भारताचे परराष्ट्र धोरण
इयत्ता दहावी
घटक - पर्यटन आणि इतिहास
पर्यटन आणि इतिहास
उपक्रम १८३
पौष्टिक आहार म्हणजे काय? याबाबत
तुमचे शिक्षक / पालक यांच्यासोबत चर्चा करा. तुम्ही दिवसभर जे काही खाता याची यादी
करा. त्यातून कोणत्या प्रकारचे पोषण मूल्य मिळत असेल याबद्दल जाणून घ्या.
उपक्रम १८४
एका कागदावर तुमचे आणि घरातील सर्व सदस्यांची नावे लिहा आणि
प्रत्येक सदस्याच्या नावासमोर त्या सदस्यास सर्वात जास्त आवडणारा पदार्थ कोणता ते
लिहून काढा. जर माहीत नसेल तर त्यांना विचारा. आणि आता, तो
पदार्थ कोणत्या गोष्टींचा वापर करून बनवला जातो आणि त्यामुळे कोणत्या प्रकारचे
पोषण मूल्य मिळते ते लिहून काढा आणि प्रत्येक सदस्यास ते सांगा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS