शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १४९)
दि..०९ सप्टेंबर २०२० वार -बुधवार
आजचा
विषय - गणित
इयत्ता
पहिली
घटक - ३ ची ओळख व लेखन
इयत्ता
दुसरी
घटक - गट करून मोजणी- दोन अंकी संख्या बनविणे
इयत्ता
तिसरी
घटक - मापन- प्रमाणित एकके
इयत्ता
चौथी
घटक - भागाकार भाग-१ सरावासाठी उदाहरणे
इयत्ता
पाचवी
घटक - वर्तुळ- वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्यभाग
इयत्ता
सहावी
घटक - सममिती- आलेख कागदावर सममित आकृत्या काढणे
इयत्ता
सातवी
घटक - जोडस्तंभालेख- जोडस्तंभालेखाचे वाचन
इयत्ता
आठवी
घटक - विस्तार सूत्रे- उदाहरणे
इयत्ता
नववी
घटक - गणित भाग-1 बहुपदी- अवयव सिद्धांत 1
बहुपदी- अवयव सिद्धांत 2
इयत्ता
दहावी
घटक - गणित भाग-1 भौमितिक रचना- भौमितिक
रचना
रचना- समरूप त्रिकोणांची रचना-3
उपक्रम
९७
गणित विषयातील पाढे याचे महत्व काय आहे? ते
येण्यामुळे आपल्याला काय फायदा होतो? आणि आपल्याला किती पाढे
येतात याबाबात आपले शिक्षक / पालक / मोठ्या व्यक्ती यांसोबत चर्चा करा.
उपक्रम
९८
आपल्या घरातील वा बाजूला राहणाऱ्या वयस्क व्यक्तींशी चर्चा
करून त्यांच्या लहानपणी पडणारा पाऊस आणि यावर्षी पडणारा पाऊस यामध्ये कोणते ५ फरक
जाणवतात ते जाणून घ्या आणि त्यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS