शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १३७)
दि..२८ ऑगस्ट २०२० वार -शुक्रवार
आजचा विषय - इंग्रजी
इयत्ता - पहिली
Topic - Rhyming words
इयत्ता - दुसरी
Topic - Learning Letters
इयत्ता - तिसरी
Topic - Priya in the village 1
Riya in the City 1
इयत्ता - चौथी
Topic - One At A Time
Introduction
Activity on emotions
इयत्ता - पाचवी
Topic - Vanishing Sentences
इयत्ता - सहावी
Topic - NU Jos Project
Introduction and activity
Activity 2
इयत्ता - सातवी
Topic - Little Girls Wiser Than Old People
Story Part 2
Activity
इयत्ता - आठवी
Topic - Trees are the kindest things I know
Rhyming words
Language study
इयत्ता- नववी
Topic - Hope , is the thing with Feathers
Activity
Activity of question answer
इयत्ता - दहावी
Topic - You Start Dying Slowly
उपक्रम ७५
आपल्या परिसरातील / तालुक्यातील पर्यटनस मिळालेल्या
माहितीच्या आधारावर त्यातील कोणत्याही दोन पर्यटनस्थळांचे वर्णन इंग्रजी भाषेत
लिहून काढा - किमान ५ वाक्य आणि ते आपल्या भावंडांच्या आणि मित्र - मैत्रिणींच्या
समोर सादर करा.
उपक्रम ७६
जबाबदारी म्हणजे काय याबाबत पालक किंवा शिक्षकांसोबत चर्चा करा. आपल्या घरातील सर्व सदस्य आणि आपण दिवसभरात कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडतो याची निरीक्षणातून यादी बनवा आणि त्याबाबत घरातील सदस्यांशी चर्चा करा आणि ते पार पाडत असलेल्या जबादारयांबाबत त्यांचे आभार माना.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS