शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- २०२)
दि.. ०१ नोव्हेंबर २०२० वार -रविवार
आजचा विषय - सहशालेय उपक्रम
आरोग्य आणि सुरक्षा
काही संसर्गजन्य रोग
ओरिगामी
Easy origami jumping frog
अवांतर वाचन
Story weaver: मालू आणि कालू
संगीत
तबलाचे basic बोल
मजेत शिकूया विज्ञान
KALEIDOSCOPE MAGIC
संगणक माहिती
प्रझेंटेशन मध्ये ग्राफिक्सचा वापर
चित्रकला
संकल्प चित्रातील काही प्रयोग
उपक्रम २०३
बाल मित्र मैत्रिणींनो, काल
तुम्ही चंद्राचे निरीक्षण केले असेलच. कालचा तुम्हाला भावलेला चंद्र आणि त्याच्या
रंगछटा चित्राच्या स्वरूपात मांडा आणि ते चित्र पालकांना / मित्र मैत्रिणींना
दाखवा.
उपक्रम २०४
बाल मित्र मैत्रिणींनो, चित्रकलेत
किंवा एकूणच आपल्या जगण्यामध्ये रंग किती महत्वाचे असतात ते आपण जाणताच. विविध रंग
हे माणसाच्या भावना व्यक्त करण्यासाठी ढोबळमानाने वापरले जातात. उदा. पांढरा
म्हणजे शांत, लाल म्हणजे राग इत्यादी. तरी काल दिवसभरात
तुमचा वेगवेगळ्या वेळी कसा मूड होता ते रंगांच्या मदतीने कागदावर रेखाटा. उदा.
आनंदी, दुःखी, अस्वस्थ इत्यादी.
आणि ते चित्र आपल्या पालकांना दाखवा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS