शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १६८)
दि. २८ सप्टेंबर २०२० वार - सोमवार
आजचा
विषय - मराठी
इयत्ता
- पहिली
पाठ - वाचन पाठ
इयत्ता
- दुसरी
पाठ - पाऊस फुले
इयत्ता
- तिसरी
पाठ - स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा
इयत्ता
- चौथी
पाठ - वाचन व लेखन
इयत्ता
- पाचवी
पाठ - आपल्या समस्या-आपले उपाय
इयत्ता
- सहावी
पाठ - आपली सुरक्षा आपले उपाय
इयत्ता
- सातवी
पाठ - गोमू माहेरला जाते हो नाखवा
इयत्ता
- आठवी
पाठ - जोडाक्षरे
इयत्ता-
नववी
पाठ - आदर्शवादी मुळगावकर
इयत्ता
- दहावी
पाठ - भरतवाक्य (कविता)
उपक्रम
१३५
सप्टेंबर महिन्यातील कोणत्या दिवशी वा कोणत्या घटनेमुळे आपण
सर्वात जास्त आनंदी होता / कोणत्या दिवशी वा गोष्टीमुळे दुःखी होता याचा विचार
करा. त्यामागील कारणे शोधा. त्या दिवशी आपण इतरांसोबत कसे वागलो ते आठवण्याचा
प्रयत्न करा.
उपक्रम
१३६
महाराष्ट्रात मराठी कशी विविध प्रकारे बोलली जाते आणि
कोणत्या विभागात ती बोलली जाते याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. याप्रकारे
मराठी तुमच्या बाजूला कोण बोलते का ते पहा आणि ते कसे वैशिष्ट्यपूर्ण प्रकारे
बोलतात याचे निरीक्षण करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS