शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १६०)
दि.. २० सप्टेंबर २०२० वार -रविवार
आजचा
विषय - सहशालेय उपक्रम
चला
आपले पर्यावरण अन्वेषण करूया
चला निसर्गाच्या adventure वर जाऊया
आरोग्य
आणि सुरक्षा
सामाजिक आरोग्य कशामुळे धोक्यात येते?
ओरिगामी
How to make paper house
अवांतर
वाचन
नाचणारे मोर व भजी
संगीत
चला लिहूया आणि गाऊया आपले गाणे - १
मजेत
शिकूया विज्ञान
Solubility in hot and cold water
संगणक
माहिती
एक्स्प्लोरिंग डेस्कटॉप
चित्रकला
चित्रकला - वस्तूची मांडणी व यथार्थ रेखाटन
उपक्रम
११९
आपल्या घरामध्ये दिवसभरात कोणकोणत्या गोष्टीसाठी पाणी लागते
आणि ते किती लागते (अंदाजे लिटरमध्ये) याची नोंद करा. हे पाणी आपल्या घरी कसे येते
उदा. नळ, बोअरवेल इत्यादी आणि या स्रोतात पाणी कसे येते याची
माहिती मिळवा.
उपक्रम
१२०
आपल्या घरातील सर्व वस्तूंचे निरीक्षण करून सर्वात जास्त
वस्तू कोणत्या रंगाच्या आहेत ते बघा. हाच रंग जास्त प्रमाणात कसा याबाबत विचार
करा. सोबतच, या विविध रंगांमुळे (कलर) आपल्याला काय
फायदा होतो याचा विचार करा आणि कमीत कमी ५ फायदे लिहून काढा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS