शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १३८)
दि..२९ ऑगस्ट २०२० वार - शनिवार
आजचा विषय - परिसर अभ्यास १/भूगोल/कला
इयत्ता पहिली व दुसरी
कचऱ्याचे वर्गीकरण (Activity)
इयत्ता तिसरी
घटक - आपला निवारा (स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी)
इयत्ता - चौथी
घटक - अन्नातील विविधता
इयत्ता पाचवी
घटक - पृथ्वीचे परिवलन
नकाशावर जागा शोधणे
पृथ्वीच्या गोलावर जागा शोधणे
इयत्ता सहावी
घटक - 6 पृथ्वीगोल नकाशा तुलना व
क्षेत्रभेट
पृथ्वीगोल व नकाशा तुलना
भौगोलिक सहल,भूगोल दालन
इयत्ता सातवी
घटक - सूर्य, चंद्र आणि पृथ्वी
ग्रहण एक खगोलीय घटना
पृथ्वीगोल व नकाशा
इयत्ता आठवी
घटक - पृथ्वीचे अंतरंग
पृथ्वीचे अंतरंग
भूकवच
इयत्ता नववी
घटक - अंतर्गत हालचाली:
मंद भू-हालचाली
वली पर्वत
इयत्ता दहावी
घटक - प्राकृतिक रचना व जलप्रणाली
भाग 4
उपक्रम ७७
गणेशोत्सव कधी सुरु करण्यात आला? तो
कोणी सुरु केला व का? याबद्दल माहिती मिळवा. तुम्हाला हा सण
आवडतो का? यावर विचार करा व आपल्या भावंडांशी आणि मित्र -
मैत्रिणींसोबत चर्चा करा .
उपक्रम ७८
भारताच्या विविध राज्यांमध्ये कोण कोणते सण साजरे केले
जातात? याची राज्य निहाय यादी करा. यातील तुम्हाला कोणता सण
सर्वात जास्त आवडतो याबद्दल विचार करा
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS