शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १०७)
दि..२९ जुलै २०२० वार - बुधवार
आजचा विषय - गणित
इयत्ता पहिली
घटक - वर - खाली
इयत्ता दुसरी
घटक - गंमत रेषेची
इयत्ता तिसरी
घटक - बेरीज (बिन हातच्याची)
इयत्ता - चौथी
घटक - बेरीज
बेरीज करा
इयत्ता पाचवी
घटक - बेरीज व वजाबाकी
बेरीज
इयत्ता सहावी
घटक - पूर्णांक संख्या
इयत्ता सातवी
घटक - मसावि व लसावि
तीन संख्याचा मसावि
इयत्ता आठवी
घटक - घातांक व घनमूळ
घनमूळ काढणे
इयत्ता नववी
घटक - वास्तव संख्या
प्रस्तावना
संख्यारेषेवरील परिमेय व अपरिमेय संख्या
इयत्ता दहावी
घटक - वर्गसमीकरणे
प्रस्तावना
वर्गसमीकरणे सोडवण्याचे सूत्र
उपक्रम २१
एका मिनिटात तुम्ही किती फळे, भाज्या
व फुले यांची नावे सांगू शकता याची शर्यत आपल्या भाऊ - बहिणींशी/ पालकांशी लावा.
सगळ्यांनी मिळून ज्या फळांची, भाज्यांची, फुलांची नावे सांगितली त्याची यादी करा आणि आपल्या शिक्षकांना कळवा.
उपक्रम २२
आपल्या घरातील घडयाळाच्या दोन काट्यांमध्ये किती अंश कोन तयार होतो हे 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता असे प्रत्येक तासाला मोजा व त्याची नोंद करा .
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS