शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- ११४)
दि..५ ऑगस्ट २०२० वार - बुधवार
आजचा विषय - गणित
इयत्ता पहिली
घटक - आधी - नंतर
इयत्ता
दुसरी
घटक - चला ओळखू या भौमितिक आकृत्या
इयत्ता तिसरी
घटक - वजाबाकी
बिन उसण्याची वजाबाकी
इयत्ता - चौथी
घटक - वजाबाकी
उसण्याची वजाबाकी
इयत्ता पाचवी
घटक - गुणाकार व भागाकार
तीन अंकी संख्यांचा गुणाकार
इयत्ता सहावी
घटक - अपूर्णांकांवरील क्रिया
अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांमध्ये रूपांतर
इयत्ता सातवी
घटक - कोन व कोनांच्या जोड्या
विरुद्ध कोनांचे गुणधर्म
इयत्ता आठवी
घटक - त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा
मध्यगा
इयत्ता नववी
घटक - समांतर रेषा
समांतर रेषा
सरावासाठी उदाहरणे
इयत्ता दहावी
घटक - वर्तुळ
वर्तुळावर स्पर्शिकांची रचना
वर्तुळाची स्पर्शिका
उपक्रम ३५
आपल्या घरातील बहुतांश वस्तू कोणत्या आकाराच्या आहेत याचे निरीक्षण करा.
तुमचा सर्वात आवडता आकार कोणता आहे? घरातील कोणती वस्तू तुम्हाला तुमच्या
आवडत्या आकारात असली पाहिजे असे वाटते? यावर विचार करा व
आपल्या भावंडांशी चर्चा करा.
उपक्रम ३६
एका
वर्षात एकूण किती सेकंद असतात? याचे उत्तर शोधा व ते सर्वात
सोप्या पद्धतीने कसे शोधू शकतो याचाही शोध लावा. यासाठी आपल्या
पालकांशी/शिक्षकांशी चर्चा करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS