शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १९१)
दि.. २१ ऑक्टोबर २०२० वार -बुधवार
आजचा विषय - गणित
इयत्ता पहिली
घटक - ९ ची ओळख व लेखन
इयत्ता दुसरी
घटक - बेरीज-बिनहातच्याची
इयत्ता तिसरी
घटक - आकृतिबंध- संख्यांचे आकृतिबंध, बेरीज
आणि वजाबाकी
इयत्ता चौथी
घटक - शाब्दिक उदाहरणे- बेरीज व वजाबाकी- बेरीज
इयत्ता पाचवी
घटक - दशांश अपूर्णांक- दशांश चिन्ह
इयत्ता सहावी
घटक - मसावी-लसावी - मसावी
इयत्ता सातवी
घटक - बैजिक राशी व त्यांवरील क्रिया- चलाचे मूल्य दिले
असता राशीचे मूल्य काढणे
इयत्ता आठवी
घटक - चौकोन रचना व चौकोणाचे प्रकार - काटकोन चौकोन किंवा
आयत.
इयत्ता नववी
घटक - गणित भाग-2, वर्तुळ- त्रिकोणाचे अंतरवर्तुळ
वर्तुळ- त्रिकोणाचे परिवर्तुळ
इयत्ता दहावी
घटक - गणित भाग-1 अर्थनियोजन-व्यवसाय
साखळीतील जी.एस.टी.
अर्थनियोजन- गुंतवणुकीचे मार्ग
उपक्रम १८१
दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस देशभरात पोलीस स्मृतीदिन म्हणून
साजरा केला जातो म्हणजेच पोलीस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. तरी
यानिमित्ताने आपण आज पोलीस दलाबद्दल जाणून घेणार असून पोलीस दल, त्यांची
जबाबदारी आणि त्यांची समाजातील भूमिका, त्याचे महत्व याबद्दल
आपले शिक्षक / पालक यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेणार आहोत. सोबतच तुम्ही राहत
असलेला परिसर कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो त्याबद्दल माहिती मिळावा.
उपक्रम १८२
पोलीस स्मृतीदिनानिमित्त पोलीस दलात कार्यरत असलेले आपले
नातेवाईक किंवा घराच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारे आणि पोलीस दलात कार्यरत
असणारे व्यक्ती यांसोबत चर्चा करा. त्यांच्या भावना, त्यांच्यावर
असलेला कामाचा ताण जाणून घ्या आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शक्य
असल्यास घराच्या घरी बनवलेली छोटीशी भेट वस्तू द्या.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS