शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १२५)
दि..१६ ऑगस्ट २०२० वार -रविवार
आजचा विषय - सहशालेय उपक्रम
आरोग्य आणि सुरक्षा
कोरोना व्हायरस म्हणजे काय?
ओरिगामी
कागदापासून कावळा तयार करणे
अवांतर वाचन
ए... हस ना!
संगीत
बनवा आपली चाल
मजेत शिकूया विज्ञान
बॉटल स्पिनर
संगणक माहिती
बॉर्डर आणि शेडिंग
चित्रकला
बकेट आणि ठोकळा रंगकाम
उपक्रम ५७
आपल्या परिसरात तुम्हाला कोण कोणती फुलं दिसतात? त्यांच्या
नावाची यादी करा. तुम्हाला कोणते फूल सर्वात जास्त आवडतं व का? यावर विचार करा व त्या फुलाचे चित्र काढून ते रंगवा.
उपक्रम ५८
एखाद्या व्यक्तीचा अभिमान वाटणे म्हणजे काय? या
बद्दल आपल्या पालकांकडून माहिती घ्या. अभिमान वाटणे व गर्विष्ठ असणे यात काय फरक
आहे याबद्दल आपल्या पालकांशी, शिक्षकांशी चर्चा करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS