शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १८३)
दि.. १३ ऑक्टोबर २०२० वार -मंगळवार
आजचा विषय - परिसर अभ्यास १/स्पोकन इंग्लिश/ विज्ञान
इयत्ता पहिली व दुसरी
स्पोकन इंग्लिश
Pronounce words containing "Sh / Ch /Th"
इयत्ता तिसरी
घटक - आपला आहार
इयत्ता चौथी
घटक - छोटे आजार, घरगुती उपचार
इयत्ता पाचवी
घटक - ओळख भारताची- भारतातील राज्ये व राजधान्या
इयत्ता सहावी
घटक - आपली अस्थिसंस्था व त्वचा- मानवी अस्थिसंस्था
इयत्ता सातवी
घटक - उष्णता- उष्णतेचे स्रोत
इयत्ता आठवी
घटक - प्रदूषण
इयत्ता नववी
घटक - उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव
इयत्ता दहावी
घटक - विज्ञान भाग-1, विद्युत
धारेचे परिणाम-प्रस्तावना
उपक्रम १६३
१३ ऑक्टोबर हा दिवस जगभरात आंतरराट्रीय आपत्ती निवारण दिन
म्हणून साजरा केला जातो. तरी यानिमित्ताने नैसर्गिक आणि
मानव निर्मित आपत्ती यातील नेमका फरक, त्या निर्माण होणारी
कारणे याबद्दल आपले शिक्षक / पालक यांकडून जाणून घ्या.
उपक्रम १६४
सोबतच, मागील काही वर्षांपासून
आपल्या राज्यात पडत असलेला सुका आणि ओला दुष्काळ, त्यामागील
कारणे आणि त्यामुळे होणारे नुकसान याबद्दल माहिती मिळवा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS