शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १३६)
दि..२७ ऑगस्ट २०२० वार -गुरूवार
आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला
इयत्ता पहिली व दुसरी
घटक - झटपट नैसर्गिक रंग
इयत्ता तिसरी
घटक - भाज्यांचे बनवले ठसे
इयत्ता चौथी
घटक - शिवरायांचे बालपण
प्रस्तावना व शिवजन्म
शिवरायांचे बालपण
इयत्ता पाचवी
घटक - पृथ्वीवरील सजीव
प्रस्तावना व पृथ्वीची उत्पत्ती
इयत्ता सहावी
घटक - आपले समाजजीवन
आपला विकास
माणसाला समाजाची गरज का वाटली?
इयत्ता सातवी
घटक - आपल्या संविधानाची ओळख
प्रस्तावना व संविधान
संविधानातील तरतुदी
इयत्ता आठवी
घटक - संसदीय शासनपद्धतीची ओळख
प्रस्तावना
संसदीय शासन पद्धती भाग १
इयत्ता नववी
घटक - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
सामाजिक क्षेत्रातील घडामोडी
इयत्ता दहावी
घटक - प्रसारमाध्यमे आणि इतिहास
उपक्रम ७३
तुमचा आवडता चित्रपट कोणता? तो
चित्रपट तुम्हाला का आवडतो? त्या मधील कोणता प्रसंग तुमच्या
आवडीचा आहे या बद्दल आपल्या भावंडांशी व मित्र-मैत्रिणींशी चर्चा करा .
उपक्रम ७४
भारताचे पहिले पंतप्रधान व राष्ट्रपती कोण होते? त्यांचे
आपल्या देशासाठी काय योगदान होते या वर माहिती मिळवा.
आपण गणेशोत्सवानिमित्त बनवलेल्या कलाकृतींचे फोटो किंवा
व्हिडीओ अपलोड करण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करून आपले नाव, जिल्हा
व शाळेची माहिती भरा आणि add file या बटनावर स्पर्श करून
अपलोड करावयाची फाईल निवडा आणि submit या बटनावर स्पर्श करा.
https://forms.gle/YUuSKdmE6sFCFsuw5
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS