शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १७०)
दि.. ३० सप्टेंबर २०२० वार -बुधवार
आजचा
विषय - गणित
इयत्ता
पहिली
घटक - ६ ची ओळख व लेखन
इयत्ता
दुसरी
घटक - संख्येचे विस्तारित रूप - प्रस्तावना
इयत्ता
तिसरी
घटक - मापन- लांबीचे मापन,प्रमाणित
एकके
इयत्ता
चौथी
घटक - कालमापन-घड्याळ वाचन
इयत्ता
पाचवी
घटक - विभाज्य आणि विभाजक - विभाज्य
इयत्ता
सहावी
घटक - विभाज्यता- कसोट्यांचा अभ्यास
इयत्ता
सातवी
घटक - बैजिक राशी व त्यांवरील क्रिया- द्विपद राशीची बेरीज
इयत्ता
आठवी
घटक - चलन- व्यस्त चलन
इयत्ता
नववी
घटक - गणित भाग-2, चौकोन - प्रस्तावना
चौकोन- रचना-2, कृती-एकरूप त्रिकोनांचा
उपयोग
इयत्ता
दहावी
घटक - गणित भाग-1 अंकगणित श्रेढी- पहिल्या n
विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज
अंकगणिती श्रेढीचे उपयोजन
उपक्रम
१३९
तुम्ही राहत असलेल्या परिसरातील एखाद्या मोठ्या झाडाचे
निरीक्षण करा. ते कशाचे झाड आहे, त्यास असणारी पाने,
येणारे फुले / फळे, ते किती जुने असेल (किती
वर्षाचे असेल) याबद्दल माहिती मिळवा. जर ते झाड तुमच्याशी बोलू शकले असते तर ते
काय बोलले असते याबद्दल विचार करा.
उपक्रम
१४०
तुम्ही राहत असलेल्या घराचे निरीक्षण करा. त्यासाठी आवश्यक
असलेल्या भिंती आणि इतर गोष्टी उदा. दरवाजा, खिडकी इत्यादी
यांचा आकार कोणता आहे हे पहा आणि तो लिहून काढा. जर त्या वस्तू आतापेक्षा वेगळ्या
आकारात असत्या तर काय झाले असते याबद्दल विचार करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS