दि. ०३ नोव्हेंबर २०२० वार - मंगळवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- २०४)
आजचा विषय - सहशालेय उपक्रम
आरोग्य आणि सुरक्षा
हृदय विकार
ओरिगामी
सोप्या पद्धतीने बनवा ससा
अवांतर वाचन
Story weaver: बाबाच्या मिश्या
नाटक
नाटकातील आपला आवाज आणि कडाडणारी वीज
संगणक माहिती
कस्टम अनिमेशन
उपक्रम २०६
बाल मित्र मैत्रिणींनो, बहुतेक
सर्व (काही प्रमाणात अपवाद) मोठ्या लोकांना काम करताना आठवड्यातून एक दिवस
सुट्टीचा मिळतो. पण आपल्या आईला कधी सुट्टी असते का याचा विचार करा. ती दिवसभर
आपल्यासाठी, घरासाठी किती काम करते याचे आज निरीक्षण करा.
तुम्हाला काय जाणवले. तिलाही सुट्टी गरजेची आहे बरोबर. मग आज दिवसभरात शक्य त्या
गोष्टींमध्ये मदत करून पहा तिला कसे वाटते ते. आपल्या परीने तिला तिच्या कामामध्ये
मदत करून तिचा कामाचा भार हलका करण्याचा प्रयत्न करा.
उपक्रम २०७
आणि हो, सोबतच आज तुमची आई,
बाबा, घरातील सदस्य यांसोबत शक्य असेल
त्यावेळी वेळ घालवा, त्यांचाशी गप्पा मारा. बघा तुम्हाला आणि
त्यांना कसे वाटले ते. आज तुम्ही प्रत्येकाने हा अनुभव घ्या.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS