(अभ्यासमाला-१७8)
दि.. ०८ ऑक्टोबर २०२० वार -गुरूवार
आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला
इयत्ता पहिली व दुसरी
घटक - कला व हस्तकला - कागदापासून पंखा
इयत्ता तिसरी
घटक - कला व हस्तकला - मासोळी - पाण्याची राणी
इयत्ता चौथी
घटक - स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा
मावळांतील सोबती
इयत्ता पाचवी
घटक - मानवाची वाटचाल
शक्तिमान मानव
इयत्ता सहावी
घटक - प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह
अष्टांगिक मार्ग
ज्यू धर्म
इयत्ता सातवी
घटक - शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
संत नामदेव
संत ज्ञानेश्वर
संतकार्याची फलश्रुती
इयत्ता आठवी
घटक - 1857 चा स्वातंत्र्य लढा
बीमोड
१८५७ चा लढा अयशस्वी होण्याची कारणे भाग १
१८५७ चा लढा अयशस्वी होण्याची कारणे भाग २
इयत्ता नववी
घटक - भारतापुढील अंतर्गत आव्हाने
नागालँड
इयत्ता दहावी
घटक - पर्यटन आणि इतिहास
उपक्रम १५३
आज भारतीय हवाई दल दिन. यानिमित्ताने भारतीय हवाई दलाची
प्रमुख कामे, त्यांची ठळक वैशिष्ट्ये आणि भारतीय हवाई
दलात सहभागी होण्यासाठी व्यक्तीस आवश्यक असणारी पात्रता याबद्दल आपले शिक्षक,
पालक, मोठ्या व्यक्ती यांकडून वा स्वतः शक्य
असल्यास इंटरनेटचा वापर करून माहिती मिळवा. तुम्ही राहत असलेल्या परिसरात / गावात
/ तालुक्यात हवाई दलाचा तळ आहे का याबद्दल माहिती मिळवा.
उपक्रम १५४
आपल्या देशात २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव
सप्ताह साजरा केला जातो. तरी यानिमित्ताने वन्यजीव म्हणजे नक्की कोणते प्राणी, वन्यजीव सप्ताह साजरा करण्यामागील कारणे आणि
उद्देश आणि तुम्ही राहत असलेल्या परिसरात / गावात वा तालुक्यात कोणकोणते वन्यजीव
आढळतात याबद्दल माहिती मिळवा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS