शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १८१)
दि.. ११ ऑक्टोबर २०२० वार -रविवार
आजचा विषय - सहशालेय उपक्रम
आरोग्य आणि सुरक्षा
असंसर्गजन्य रोग
ओरिगामी
सोप्या पद्धतीने बनवा बदक
अवांतर वाचन
हे माझे घर"
संगीत
Musical Obe
मजेत शिकूया विज्ञान
Three bottle fountain
संगणक माहिती
पॉवर पॉईंट अप्लिकेशनची वैशिष्ट्ये
चित्रकला
चित्रकला - संकल्पचित्र पूर्वतयारी
उपक्रम १५९
बाल मित्रमैत्रिणींनो, ११ ऑक्टोबर (आजचा दिवस) हा दिवस आतराराष्ट्रीय स्तरावर मुलींच्या
हक्कांच्या (अधिकारांच्या) जागृतीसाठी साजरा केला जातो. तरी यानिमित्ताने हक्क
किंवा अधिकार म्हणजे काय, मुलगा आणि मुलगी यांना
कोणते अधिकार असतात, ते समान असावेत का, प्रत्यक्षात आहेत का आणि नसतील तर का याबाबत आपले शिक्षक / पालक /
मोठ्या व्यक्ती यांसोबत चर्चा करा.
उपक्रम १६०
यानिमित्ताने तुमची बहीण, आई किंवा घरातील / परिवारातील महिला सदस्य यांच्याशी गप्पा मारा.
त्यांचे अनुभव / भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना तुम्ही स्वतः हाताने
घरच्या घरी बनवलेली भेट वस्तू देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
COMMENTS