शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १४७)
दि..०७ सप्टेंबर २०२० वार -सोमवार
आजचा विषय - मराठी
इयत्ता - पहिली
पाठ - चित्र बघ नाव सांग 3
इयत्ता - दुसरी
पाठ - हळूच या हो हळूच या
इयत्ता - तिसरी
पाठ - साहित्य प्रकार
इयत्ता - चौथी
पाठ - ईदगाह
इयत्ता - पाचवी
पाठ - कठीण समय येता
इयत्ता - सहावी
पाठ - माझ्या आज्यान पंज्यान
इयत्ता - सातवी
पाठ - माझी मराठी
इयत्ता - आठवी
पाठ - फुलपाखरे
इयत्ता- नववी
पाठ - जोडाक्षरे
इयत्ता - दहावी
पाठ - वाट पाहताना
उपक्रम ९३
आपण राहत असलेल्या परिसरात / आजूबाजूला कोणकोणत्या विविध
प्रकारच्या भाषा बोलल्या जातात याची यादी करा आणि त्यातील बोली भाषा किती आहेत
याबद्दल आपल्या शिक्षकांसोबत चर्चा करा
उपक्रम ९४
तुमच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील तुम्हाला आवडणारी एक
कविता निवडा, तिचा अर्थ समजून घ्या आणि तिचा अर्थ समजून
सांगणारे चित्र रेखाटा. ते चित्र आपले भावंडे / मित्र मैत्रिणी / पालक यांना
दाखवा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS