शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १७५)
दि. ५ ऑक्टोबर २०२० वार - सोमवार
आजचा विषय -
मराठी
इयत्ता - पहिली
पाठ - आई मला दे
ना
इयत्ता - दुसरी
पाठ - एक तांबडा
भोपळा
इयत्ता - तिसरी
पाठ - प्रवास कचऱ्याचा
इयत्ता - चौथी
पाठ - आम्ही खेळ
खेळतो
इयत्ता - पाचवी
पाठ - स्वच्छतेचा
प्रकाश
इयत्ता - सहावी
पाठ - आता उजाडेल
इयत्ता - सातवी
पाठ - बाली बेट
इयत्ता - आठवी
पाठ - जलदिंडी
इयत्ता - नववी
पाठ - वनवासी
इयत्ता - दहावी
पाठ - खोद आणि
थोडेसे
उपक्रम १४७
आपण सर्वानी पूर
या शब्दाबद्दल ऐकले असेलच. तरी नदी, नाले, ओढा यांना पूर येतो म्हणजे नक्की काय होते आणि त्यामुळे काय परिणाम होतो
याबद्दल आपल्या पालकांकडून / शिक्षकांकडून माहिती मिळवा. तुम्ही राहत असलेल्या
परिसरात कधी असा पूर आला होता का आणि त्याने काय परिणाम झाले याबद्दल जाणून घ्या.
उपक्रम १४८
तुमच्या
बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील तुम्हाला आवडणारा एक पाठ निवडा, त्याचा
अर्थ समजून घ्या आणि त्याचा अर्थ समजून सांगणारे चित्र रेखाटा. ते चित्र आपले
भावंडे / मित्र मैत्रिणी / पालक यांना दाखवा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS