शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १२७)
दि..१८ ऑगस्ट २०२० वार -मंगळवार
आजचा विषय - परिसर अभ्यास १/विज्ञान/स्पोकन इंग्लिश
इयत्ता - पहिली व दुसरी
Sound of consonant + vowel combination
इयत्ता - तिसरी
घटक - दिशा आणि नकाशा
इयत्ता - चौथी
घटक - घरोघरी पाणी
पिण्याच्या पाण्याची काळजी
इयत्ता - पाचवी
घटक - कुटुंबातील मूल्ये
प्रस्तावना
इयत्ता - सहावी
घटक - पदार्थ सभोवतालचे : अवस्था आणि गुणधर्म
पदार्थाच्या अवस्था आणि अवस्थांतर
इयत्ता - सातवी
घटक - अन्न पदार्थांची सुरक्षा
अन्नरक्षण पद्धती
इयत्ता - आठवी
घटक - अणूचे अंतरंग
इयत्ता- नववी
घटक - आम्ल, आम्लारी आणि क्षार
आम्ले आणि आम्लारींची क्रियाशीलता
इयत्ता - दहावी
घटक - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
रासायनिक अभिक्रियांचे प्रकार
उपक्रम ६१
आज दिवसभरात तुम्ही काय काय करणार आहात याची एक यादी करा (to -do list). संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्ही यादीत लिहिलेले सर्व कार्य केले का याचा
आढावा घ्या.
उपक्रम ६२
आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याकडे एक पेपर आणि पेन
द्या. प्रत्येकाने आपल्या परिवारातील इतर सदस्यांबद्दल त्यांच्या आवडत्या आठवणी
लिहून काढा. या आठवणी एकमेकांना सांगा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS