शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १२१)
दि..१२ ऑगस्ट २०२० वार -बुधवार
आजचा विषय - गणित
इयत्ता पहिली
घटक - एक - अनेक
इयत्ता दुसरी
घटक - संख्यांच्या जगात
इयत्ता तिसरी
घटक - गुणाकार
इयत्ता - चौथी
घटक - गुणाकार भाग १
दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे
इयत्ता पाचवी
घटक - अपूर्णांक
अपूर्णांक आणि सममूल्य अपूर्णांक
इयत्ता सहावी
घटक - दशांश अपूर्णांक
बेरीज - वजाबाकी
इयत्ता सातवी
घटक - परिमेय संख्या
परिमेय संख्यांवरील क्रिया
इयत्ता आठवी
घटक - त्रिकोणाची एकरूपता
त्रिकोणरचना प्रकार १
इयत्ता नववी
घटक - बहुपदी
अवयव सिद्धांत भाग १
अवयव सिद्धांत भाग २
इयत्ता दहावी
घटक - अंकगणिती श्रेढी
प्रस्तावना
अंकगणिती श्रेढी
उपक्रम ४९
आपल्या मनात कोण कोणत्या भावना असतात? आनंद,
राग, ईर्षा इत्यादी. याची एक यादी करा.
कोणत्या प्रसंगी तुमच्या मनात कोणती भावना येते याचा विचार करा व आपल्या भावंडांशी,
मित्र-मैत्रिणींशी चर्चा करा.
उपक्रम ५०
एका वर्षात किती आठवडे असतात? अशी कोणती क्रिया आहे जी तुम्हाला दर आठवड्यात किमान एकदा करायला आवडेल?
याचा विचार करा व ती क्रिया वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात न चुकता
करण्याचे नियोजन करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS